Posts

Oct 31, 2020

 Being a saturday the day started a little late. Caught up the pending work.  Recited ramraksha, bheemrupi, with kids. Helped with Biryani for dinner.  Practiced skipping. Counted 125 approx. Plan to complete the Pending pages of Osho book. And plan to continue Kenopnishad tomorrow. Tell mind to not think of monkeys and there will be monkeys all over. May be better technique is to be observer to the show. Let the thoughts come stay and go. Not to like or dislike them. Not to associate with them.

कोजागिरी २०२०

Office work occupied major part of the day. It being kojagiri, had glass of milk with everyone late in the evening.  बिनीताने ढोकळे पाठवले होते, आणि संध्याकाळी मेथी पुऱ्या होत्या. मंदारबरोबर गूळ अद्रक डीकाश घेतलं. सोपा आणि चांगला प्रकार आहे चहा ऐवजी. Atharv, Kanad, Prathamesh went to terrace to view full moon. They saw the mars as well along the moon. Kanad was quick to fix a painting made by his aaji by painting mars besides the moon. Tomorrow will be working to catch up with week' work spilling over.

Turning 38

 The day was packed with issues and calls.  Birthday celebrations were homebound, with sweetdish in lunch and cake cutting in the evening. Atharv penned letter as a greeting card along with Kanad. He is getting good at writing.  मंदारकडे आईने, बिनीताने ओवाळले. तिथंही केक कापला. पोरांनी गोंधळ घातला. आणि परतलो. Regarding the book, it is stressing on significance of unoccupied mind. And can't agree more on that. Lets catch up more tonight. Friction of life gets reduced with uncloudy mind. Lets practice it.

Oct 28, 2020

दहा ते दहा काम झालं. मधे बाहेर चक्कर झाली किरकोळ खरेदीसाठी. कालच्या वाचनाचं मनन केलं. विचार हा अव्यक्त पदार्थ आहे आणि पदार्थ  हा व्यक्त विचार आहे. विचार हे पाहुण्यासारखे असतात त्यांना स्वतःचे मालकी हक्क देने योग्य नाही. विचार शून्य किंबहुना मनोशून्य स्थिती ही येणं ही अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. चाकोरिबद्धता आणि नियमद्धता ही आपल्याला अनैसर्गिक यांत्रिक बनवते. त्यापेक्षा नैसर्गिक परिस्थितीअनुरूप वागणं हे श्रेयस्कर. सवयीचे गुलाम चरित्र फारसं कामाचं नाही. तथ्य आहे यामध्ये.  विचारशून्य व्यतीत केलेली वेळ आनंददायी असते यात संशय नाही. त्यातून शक्ती संचय होतो असं प्रतिपादन आहे साधरण. "Tantra The Supreme Understanding OSHO" असं पुस्तक आहे. आज पुढे बघायचं.

Reading Osho

 Last night was reading one of Osho's books. Agree to his viewpoint there that words alone can not do justice to experience. Experience can be so profound that there may not be right words to translate it to. But still we have to attempt.  There he narrates that many souls might be departing this world's journey before fully transmitting the profound experience they might have had. It is more possible in country like ours where spiritual knowlege is widespread and first hand experience of the higher plane of realisation is proportionately rare. The experience of the melting of the individual into the higher consciousness. The experience of the truth. Line of argument is again as it is in the kenopnishad. Those who get entangled in the ignorance go into tam, those who get entangled into knowledge and the textbooks enter darker plane. Making one aware of the pitfalls of getting entangled into words. The neti neti indication. The day today was mostly meeting coding balanced. As a

October 26, 2020

 दसऱ्याला मामीचा वाढदिवस असतो. Whatsapp वर शुभेच्छा दिल्या. निरामय आरोग्याची प्रार्थना. यंदा मामाचा आणि मामीचा वाढदिवस लागूनच आले. काल घडयाळजी मंडळी आली होती. त्यांचं कोरोना पासूनचं पहिलंच सीमोल्लंघन होतं. नेहमी प्रमाणे बापू बरोबर गप्पा झाल्या विविध विषयांवर.  संध्याकाळी मंदार आला होता न्यायला. आईनं, आशु, बिनीतानी ओवाळलं. राक्षस मारले. सोनं दिलं घेतलं. पोरं खेळली आणि परतलो.  Today the day started like any monday morning. Some prod issues, n meetings, some fixes, some reports and the day was exhausted. Friday shopping stuff at khadi gov portal just landed at home by speed post. Pleasantly surprised. Mostly diwali looking shopping. Mandar came by with Amay. He was successful in making him wear mask. Amay had good time with Kanad, Atharv and Prathamesh.  Had khadi's freshly arrived herbal tea with Mandar over some news.  The week ahead looks moderately demanding. May be starting the day early might help.

डोंगरे गुरुजी

आज डोंगरे गुरुजींच्या जाण्याची बातमी मनास रुखरुख लावून गेली. मोठे थोर आहेत तोपर्यंत त्यांच्या छायेत बालपणासारखा आनंद असतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता आज व्यक्त करून आज पूर्णविराम. डोंगरे गुरुजींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. मठातल्या शाळेत त्यांच्या राज्यात बिगरी ते तिसरी ही पाच वर्ष काढली. हाडाचे शिक्षक एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. बालाजी अनकल्ले आला नाही तर उचलबांगडी करायला आम्हाला पाठवायचे. तुमच्या घरी ज्या चिमण्याचे गळे काळे आहेत तो मी आहे, तुम्ही कशे वागता ते बघत आहे असं सांगायचे.  विद्यार्थ्यांनी च लिहिलं तर चंद्र वाचून मार्क देणारे गुरुजी. बालवाडीच्या पोरांनीही चूक दाखवली तरी त्याला शाबासकी देऊन चूक सुधारणारे गुरुजी. माहीत नसलेल्या प्रश्नाला उद्या सांगतो म्हणून पुन्हा उद्या सांगणारे गुरुजी. मुलांना निसर्ग, इतिहास माहीत व्हावा म्हणून बालवाडीतल्या पोरांना रांगेत चालत सोमनाथपुरला, शेळकी डॅमला सहल नेणारे गुरुजी. विज्ञान माहीत व्हावं म्हणून दूध डेरीत सहल नेणारे गुरुजी. जोमाने लेझीम वर ताल धरायला लावणारे गुरुंजी. एवढं सगळं करून हेंडगा वृत्तपत्र चालवणारे गुरुजी. एवढ्या तळमळीचे गुरुजी उभ्या हयात