Posts

Showing posts from October, 2020

Oct 31, 2020

 Being a saturday the day started a little late. Caught up the pending work.  Recited ramraksha, bheemrupi, with kids. Helped with Biryani for dinner.  Practiced skipping. Counted 125 approx. Plan to complete the Pending pages of Osho book. And plan to continue Kenopnishad tomorrow. Tell mind to not think of monkeys and there will be monkeys all over. May be better technique is to be observer to the show. Let the thoughts come stay and go. Not to like or dislike them. Not to associate with them.

कोजागिरी २०२०

Office work occupied major part of the day. It being kojagiri, had glass of milk with everyone late in the evening.  बिनीताने ढोकळे पाठवले होते, आणि संध्याकाळी मेथी पुऱ्या होत्या. मंदारबरोबर गूळ अद्रक डीकाश घेतलं. सोपा आणि चांगला प्रकार आहे चहा ऐवजी. Atharv, Kanad, Prathamesh went to terrace to view full moon. They saw the mars as well along the moon. Kanad was quick to fix a painting made by his aaji by painting mars besides the moon. Tomorrow will be working to catch up with week' work spilling over.

Turning 38

 The day was packed with issues and calls.  Birthday celebrations were homebound, with sweetdish in lunch and cake cutting in the evening. Atharv penned letter as a greeting card along with Kanad. He is getting good at writing.  मंदारकडे आईने, बिनीताने ओवाळले. तिथंही केक कापला. पोरांनी गोंधळ घातला. आणि परतलो. Regarding the book, it is stressing on significance of unoccupied mind. And can't agree more on that. Lets catch up more tonight. Friction of life gets reduced with uncloudy mind. Lets practice it.

Oct 28, 2020

दहा ते दहा काम झालं. मधे बाहेर चक्कर झाली किरकोळ खरेदीसाठी. कालच्या वाचनाचं मनन केलं. विचार हा अव्यक्त पदार्थ आहे आणि पदार्थ  हा व्यक्त विचार आहे. विचार हे पाहुण्यासारखे असतात त्यांना स्वतःचे मालकी हक्क देने योग्य नाही. विचार शून्य किंबहुना मनोशून्य स्थिती ही येणं ही अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. चाकोरिबद्धता आणि नियमद्धता ही आपल्याला अनैसर्गिक यांत्रिक बनवते. त्यापेक्षा नैसर्गिक परिस्थितीअनुरूप वागणं हे श्रेयस्कर. सवयीचे गुलाम चरित्र फारसं कामाचं नाही. तथ्य आहे यामध्ये.  विचारशून्य व्यतीत केलेली वेळ आनंददायी असते यात संशय नाही. त्यातून शक्ती संचय होतो असं प्रतिपादन आहे साधरण. "Tantra The Supreme Understanding OSHO" असं पुस्तक आहे. आज पुढे बघायचं.

Reading Osho

 Last night was reading one of Osho's books. Agree to his viewpoint there that words alone can not do justice to experience. Experience can be so profound that there may not be right words to translate it to. But still we have to attempt.  There he narrates that many souls might be departing this world's journey before fully transmitting the profound experience they might have had. It is more possible in country like ours where spiritual knowlege is widespread and first hand experience of the higher plane of realisation is proportionately rare. The experience of the melting of the individual into the higher consciousness. The experience of the truth. Line of argument is again as it is in the kenopnishad. Those who get entangled in the ignorance go into tam, those who get entangled into knowledge and the textbooks enter darker plane. Making one aware of the pitfalls of getting entangled into words. The neti neti indication. The day today was mostly meeting coding balanced. As a

October 26, 2020

 दसऱ्याला मामीचा वाढदिवस असतो. Whatsapp वर शुभेच्छा दिल्या. निरामय आरोग्याची प्रार्थना. यंदा मामाचा आणि मामीचा वाढदिवस लागूनच आले. काल घडयाळजी मंडळी आली होती. त्यांचं कोरोना पासूनचं पहिलंच सीमोल्लंघन होतं. नेहमी प्रमाणे बापू बरोबर गप्पा झाल्या विविध विषयांवर.  संध्याकाळी मंदार आला होता न्यायला. आईनं, आशु, बिनीतानी ओवाळलं. राक्षस मारले. सोनं दिलं घेतलं. पोरं खेळली आणि परतलो.  Today the day started like any monday morning. Some prod issues, n meetings, some fixes, some reports and the day was exhausted. Friday shopping stuff at khadi gov portal just landed at home by speed post. Pleasantly surprised. Mostly diwali looking shopping. Mandar came by with Amay. He was successful in making him wear mask. Amay had good time with Kanad, Atharv and Prathamesh.  Had khadi's freshly arrived herbal tea with Mandar over some news.  The week ahead looks moderately demanding. May be starting the day early might help.

डोंगरे गुरुजी

आज डोंगरे गुरुजींच्या जाण्याची बातमी मनास रुखरुख लावून गेली. मोठे थोर आहेत तोपर्यंत त्यांच्या छायेत बालपणासारखा आनंद असतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता आज व्यक्त करून आज पूर्णविराम. डोंगरे गुरुजींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. मठातल्या शाळेत त्यांच्या राज्यात बिगरी ते तिसरी ही पाच वर्ष काढली. हाडाचे शिक्षक एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. बालाजी अनकल्ले आला नाही तर उचलबांगडी करायला आम्हाला पाठवायचे. तुमच्या घरी ज्या चिमण्याचे गळे काळे आहेत तो मी आहे, तुम्ही कशे वागता ते बघत आहे असं सांगायचे.  विद्यार्थ्यांनी च लिहिलं तर चंद्र वाचून मार्क देणारे गुरुजी. बालवाडीच्या पोरांनीही चूक दाखवली तरी त्याला शाबासकी देऊन चूक सुधारणारे गुरुजी. माहीत नसलेल्या प्रश्नाला उद्या सांगतो म्हणून पुन्हा उद्या सांगणारे गुरुजी. मुलांना निसर्ग, इतिहास माहीत व्हावा म्हणून बालवाडीतल्या पोरांना रांगेत चालत सोमनाथपुरला, शेळकी डॅमला सहल नेणारे गुरुजी. विज्ञान माहीत व्हावं म्हणून दूध डेरीत सहल नेणारे गुरुजी. जोमाने लेझीम वर ताल धरायला लावणारे गुरुंजी. एवढं सगळं करून हेंडगा वृत्तपत्र चालवणारे गुरुजी. एवढ्या तळमळीचे गुरुजी उभ्या हयात

October 24, 2020

Today is also Khisti mama's birthday. A warm guiding personality. Wish him good health and god's grace. This day in 2005, I had joined NetDevices. That was a great dynamic startup experience. Made good friends and enjoyed the experience there. I think more than company era defines the experience. Experience in Sapient in 2004 was of that of 2k .com boom. NetDevices carried an era of Networking culture that was carried up from 90s. Jio is more of an Indian collaborative experience. Today watched marathi movie cycle. A good watch for entire family. Light storyline, good picturization. And life lessons too. Caught up some work as well.  Tomorrow is dussura. Lets resolve to conquer the unconquered on the eve.

23 ऑक्टोबर 2020

 दहा वाजता सुरू केलेलं काम. साधारण १ वाजला झोपायला. उद्याही थोडंस काम आहे. बघूया. प्रोग्रॅम मध्ये काही अनपेक्षित होताना का ते शोधून काढण्यात थोडा वेळ गेला. बाकी मीटिंग आणि चर्चानी नेहमीचा वेळ खाल्ला. संध्याकाळी पावभाजीचा बेत होता. 

Thursday, Oct 22, 2020

 It was a loaded day, meetings, data analysis, discussions, rca, debugging all started at 10, continued till midnight. Caught up whatsapp and its time for sleep.

बुधवार, ऑक्टोबर २१, २०२०

आदल्या दिवशी दोरीवरच्या उडयाचा व्यायाम केला, तर सकाळी उठायला थोडे प्रयत्न जास्त लागतात. १० ला संगणक उघडला. मीटिंगस, कॉल्स, आणि प्रकल्प नियोजन यात दहा वाजले.  काढा केला, लिंबू, जिरे, खनिज मीठ, लवंग, मिरे, तुळशीची पावडर, कडीपत्ता हे सर्व वापरले. प्रथमेश सद्या इकडे असल्याने सात कप. सकळसाठी पण थोडासा काढा उरतोच. आज बाहेरची एक चक्कर झाली किरकोळ खरेदी आणि ATM साठी. मीटिंगमुळे आज मी अष्टकात नव्हतो.  ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही अशांचा प्राधान्यक्रम आधी ठेवला तर वेळापत्रक थोडं सुटसुटीत होतं. बघायचं.

Tuesday, October 20th 2020

It was lunch time by the time two meetings were over. Started up with some detailed planning for ongoing project. Was able to catch up first nap of the lockdown too. With no calls waking up. Looking back at the past, take aways of the experience, is always the mould of the mind. The clashes, the fights, the achievements, failures,  all fade away.  Looking at the motivational aspect, alignment to the bigger picture plays a great role. The subconscious plays a great role in the conscious.

Monday, Oct 19, 2020

 The day started with catchup of the week's work.  Calls, meetings, occupied major part of the day. Need to take some more time for focussed work. May be need phone switch off time. Or need to start day early. It is difficult to wake up for mediocre catch up, but habit maters as well. Regarding reading between the lines of translation of kenopnishad whatever can be said, heard, seen, lived, touched, breathed, can not be said to be the ultimate truth. However it is the ultimate principle, the truth, the bramhan that is the fuel for all of it. Eye of eye, speech of the speech, hearing of the hearing, life of the life, breathe of the breath, mind of the mind. Simply put it can only be indicated at through the means at our disposal. This is part one of the kenopnishad.

ऐतवर द्वितीया नवरात्र २०२०

आज १२ वाजेपर्यंत जेवण झालं होतं. आज किल्ला हा २०१४ चा मराठी सिनेमा पाहून झाला सकाळी झी ५ वर. सर्वांनी पाहण्यासारखा आहे. कथानक फारसं वेगळं नाही, पण चित्रीकरण सुरेख आहे. कोकणातलं निसर्गसौंदर्य आणि राहणीमान ११ वर्षाच्या मुलाच्या दृष्टिकोनातून चित्रित केलं आहे. सकाळी साधारण एक तास आणि जेवणानंतर राहिलेला भाग बघितला. आज अथर्वला सोबत घेऊन संध्या केली. संध्याकाळी अष्टकं म्हणली. कणाद प्रत्येक सष्टांगे करितो प्रणाम चरणा कडव्याबरोबर देवीच्या फोटोसमोर दंडवत घालतो. आज अथर्वनिपण सोबत दिली त्याला. दुपारी केनोपनिषदाचं वाचन झालं. आता गाडी झोपाण्यापर्यंत आली आहे. काढा करावा.आणि पडावं.

घटस्थापना २०२०

Image
 शनिवार असल्याने थोड्याशा निवांतपणेच दिवसाची सुरुवात झाली. नवरात्र पूजा झाली, नंदादीप लावला. संध्याकाळी मंदारकडं गेलो. मुलं आणि मंदार क्रिकेट खेळले. आईबरोबर अष्टकं म्हणली.  बिनीतानी ढोकळे केले होते, येताना अशुसाठी दिले.  अशूला बिनीताचे ढोकळे आवडतात.  कणादचं निरीक्षण खूप छान आहे. घरी आल्यावर हात साबणाने धुतले आणि वाफारा घेतला त्यानं न सांगता. घरी आल्यावरही अष्टकं म्हणली. आईची आणि अशुचि अष्टकं थोडी वेगळी आहेत. आज दिवसा केनोपनिषद वाचायला घेतलं आहे. गुरू शिष्य संवाद ही या उपनिषदाची पार्श्वभूमी आहे. सर्व उपनिषदांप्रमाणेच हे पण गहन आहे. केन या शब्दाने या उपनिषदाची सुरुवात होते म्हणून हे केनोपनिषद म्हणून ओळखले जाते.  प्रथम श्लोकात वाणी, मन, प्राण, नेत्र, कर्ण हे सर्व कोणाच्या प्रेरणेने संचालित होतात साधारण असा प्रश्नाचा भावार्थ आहे. याचं पूर्ण वाचन मनन या आठवड्यात करावं. अष्टकं: 

अमावस्या पुरूषोत्तम मास २०२०

पावसाने शेतीचं झालेलं नुकसान मनाला लागलं. पीक विमा मिळावा आणि रब्बी मध्ये हे नुकसान भरून निघावं. उत्पन्नाच्या अन्य स्रोताशिवाय शेती कठीण आहे सध्या. आज नित्यनियमात तर्पण होतं आणि अमावास्येचा उपवास आहे. उद्या घटस्थापना. नवरात्र म्हणजे उत्साह असतो. देवीची, शक्तीची उपासना. दसरा आणि दिवाळी सगळंच यंदा घरून संपन्न करावं लागणार आहे. चित्त शांत आणि अष्टवधानी ठेऊन परिस्थिती अनुरूप सर्व साजरे करू. बदल बाह्य जगतात अंतर जगत स्थिर आहे. संयम चिकाटी ठेवणच सद्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे. मानवी आयुष्यात अशी परिस्थिती येणं फारसं निराळं नाही. बाबा एक गोष्ट नेहमी सांगायचे की गोष्टी होत नाहीत त्या घडवाव्या लागतात. खूप पटतो हा विचार. आणि ऊदयुक्त करतो.

A quiet day

 Routine meetings and work affairs occupied the major part of the day. The pending stuff from yesterday caught up. There was idli for dinner and rajma for lunch. Rajma owing to college time eating habits is closer to heart. It usually accomapanies  with hostel memories. Observing that sitting sessions during work day is elongated and need to develop more break based habits for wfh reality. During monsoon months I am addicted to follow dam level of morbe dam that supplies water to Navi Mumbai @  https://www.nmmc.gov.in/navimumbai/morbe-dam1540389919 So the farewell rains might fill it completely. A meter below capacity today. It rained moderately last night and today.  Forming our decisions based on impressions received from others might happen unconsciously. Conscious effort is required to eliminate noise and take decisions that can be truly called ours.

१४ ऑक्टोबर २०२०

 आज ९ च्या दरम्यान लॅपटॉप उघडला. १२ ला जेवण. ४ ला चहा. ५ ला अल्पाहार. १० ला जेवण. आणि या सर्वांमध्ये काम झालं. आज दिवसा पाऊस होता. हैदराबाद, उदगीर, सोलापूर या भागात पावसाचा चांगलाच जोर आहे. कमी दाबाच्या पट्यामुळे बंगालच्या उपसागरातील वादळ पाऊस घेऊन मुंबईकडे येतंय. बऱ्याच वर्षात झाला नसेल असा पाऊस या भागात होतोय. वादळाचं असं  या मार्गाने येणं पण फार कमी किंबहुना नोंदीत पाहिल्यांदाच होतंय. या वर्षात बरंच काही अद्वितीय घडतंय. पिकं थोडक्यात काढून झाली आहेत बहुतेक भागांत. नाही झाली त्यांचं नुकसान आहे. बघूया उद्या कसा असतो जोर पावसाचा इथं. आजचं थोडं काम वेळेअभावी उद्यावर ढकललं आहे. आठवड्याच्या मधोमध आणि कमी महत्वाचं काम थोडं रेटलं जाणारच. कधी पुनविराम कधी स्वल्पविराम. काळभैरवकडून शिकण्यासारख्या लकबी.

13th October 2020

   Early morning time was spent in catching up with backlog of the power outage day. Workwise it was medium load day. Couple of meetings and ongoing projects. Had lunch bit early owing to lighter dinner yesterday. Motivation early morning was around the process of perceiving. Transition from impulsive thoughts to more composed ones happens when we understand the beyond obvious terrain. Obvious terrain is obvious habitual one. The terrain beyond that is extrapolation. The barometer for maturity of thought is does it result in inner peace . Closer to reality closer to peace.

सोमवार 12 October 2020

 आज दिवसभर वीज नाही. मुंबई मध्ये पुरवठा विभागात तांत्रिक बिघाड असल्याने अजून वीज सुरळीत झाली नाही. गरजेचे पाणी आणून ठेवले आहे पिण्याचे. बाकी विद्युत विभाग आपलं काम करेलच. मेल वर ऑफिसच काम आवश्यक तेवढं झालं.  इशावस्य उपनिषद हिंदी भावार्थ वाचन झालं. त्याचं कृतींतर होण्यास थोडा काळ जावा लागेल. दैनंदिन चक्रात थोडासा बदल झाला. चांगलाच होता.  संकल्पना केवळ विचारात असतील तर त्यांचं आयुष्य फार थोडं असतं. वागण्यात आल्या तर आपल्या तर होतातच पण त्याचा संसर्ग पण होतो. आणि कदाचित त्या आपल्या भौतीक आयुष्यापेक्षा अनेकपट जगतात.

Sunday 11th Oct 2020

 Woke up at 6. Cought up with work week ahead.  It was a Paneer dish for meal. Youtube is helping Ashu be super good at her preparations. Coffee Cake last week was also another good dish inspired from youtube. Mandar dropped by in the evening. Went to his place. It was first outing in six moths for kids. They enjoyed the outing. They were super thrilled to meet their cousin Abhiram for the first time. Quite a scene to cherish. Amay was also equally thrilled to see Atharv and Kanad after long gap. Took one book for aai. Hope she can take time to scan through.  This is triyearly extra month in moon calender. Lord Vishnu is the deity of this month. Got traditional aadhik waan from the in laws today. Anarsas quite a dish to sweeten the sunday. Here is Kanand's bowling action as promised. Kanad's balling style And you can't be partial. Atharv's balling style

शनिवार १० - १० - २०२०

 एक निवांत दिवस. सकाळ उशिरा सुरू झाली. उठण्याचं प्रयोजन नसल्यानं. चहात आज साखर घेतली. सुट्टी विशेष.  कणादची बॉलिंग ऍक्शन आवडली. त्याचा एक विडिओ घ्यावा म्हणतो. गीता प्रेसची पुस्तकं आली आज दुपारी. घरची कोविडं प्रथा मोडून एक पुस्तक वाचायला घेतलं. अर्थात संघर्ष आणि निर्जंतुक करूनच. पोस्टमन ऑटोनी आला होता. चांगलं वाटलं.  उपनिषदांचं भाषांतर आणि भाष्य आहे. संस्कृत आणि हिंदी. इशावस्य उपनिषद आहे पहिलं. प्रथम श्लोक अजून चिंतनात आहे.  ॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।। १ ।। आयुष्यात अनेक प्रश्न पडतात. सर्वांचं उत्तर लगेच मिळत नाही. मग ते प्रश्न मनाच्या कोपऱ्यात पडून राहतात. मग असा कोणता श्लोक येतो ज्यात सर्व काही सापडेल असं वाटतं.  युद्धभूमीवर परमात्म्याला गीता काशी स्फुरली असेल. काय मनोभावं असतील. तो पांडवांचा सखा. अर्जुनाचा गुरू आणि मित्र. इतका लिप्त आणि निरलिप्त एकाच वेळी कसा. तो धर्मयुद्धाचा पुरस्कर्ता मग अर्जुनाच्या वागण्याने क्रुद्ध नाही, सैन्याच्या जमावात गीत स्फुरेल इतकी शांत मनोदशा. तो या स्थितीत येण्यासाठी कसं जीवन जगाला असेल. क

9th October 2020

When at sleep, brain tries to digest the day's baggage. And the first wakeup thought is its conclusion. It was dawn and the first thought was to not sleep again. Woke up caught up with mails. Some time well spent on Grafana. The more the common problem the more resorces you find to get it done. Good dashboards came up pretty well. It was a quite busy day meetings, calls and catchup. Looking at the weekend now. No plan is the plan.

October 8th 2020

आज atendence सकाळी लावायच राहिलं. Regularize करू.  या वर्षीचा ITR नाही भरला. भरू. यंदा फॉर्म 16 बराच उशिरा आला. घरून काम करताना ब्रेक कमी होतात. IMs, calls, mails, phone यात दिवस उडून जातो. Dev ops, CI/CD मधे long term lasting fix साठी म्हणावा तेवढा वेळ देता येत नाही. R&D मध्ये daily recurring time investment करणे हा पर्याय आहे.  थंडीचे दिवस येतील आता आणि नवरात्र. यंदा घरातच. Cycling चा पर्याय आहे. पहाटे उठून निर्जन ट्रॅकवर जाणं safe आहे. डेरिंग करूच. Cycle ची  डागडुजी करावी.  Those days are well spent when the we wake up by action thoughts for the day. Or those are good ones on which zero thought sound sleep terminates in calm nothing to do start of the day. Lets see how tomorrow arises.

Typical day

 Its a normal lock down day. Electricity outage is giving me oportunity to do diary note early. The phone is up. Had a session for new joiners from the department virtually. Its going to be long wait before we meet in person. Calls are constant during the lockdown. Too many of them at times.  The program of the last day has tamed. Writing is having a good side effect of calmer head and sounder sleep I think. I remember reading a good book also has same effect. Its a Wednesday almost half way through the week. May be good time to start reading a new book.

The sand of time

 Its almost 12 pm and I am yet to figure out why my program is taking so much time to complete. No option but to take time for the daily exercise and bath, and sadhana. Looking at my abysmal progress in the spiritual realm, I am being only patient and self encouraging in calling morning 20 minutes rituals a sadhana. But then who knows which knock turns watery in well digging. At 11:30pm now the program is bit fast with compromise. Lets see in the morning. It is quite true that we overestimate what we can do in a day and underestimate what we can do in 10 years. Its time to call it a night. Day 3 of the diary project ends. 

संकष्टी चतुर्थी अधिक मास २०२०

 अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि अथर्वचा वाढदिवस असा योग होता. बाहेर एक फेरफटका झाला. अथर्वला आणि कणादला पेन आणलं.  अभिरामला पहिल्यांदा पाहिलं. शांत आहे बाळ. अमय छान गुजराती शिकलाय. नवल आहे तीन महिन्यांत नवीन भाषा शिकला तो.  पियू ताई आणि प्रथमेश धावती भेट देऊन गेले. अथर्वसाठी केक बनउन आणला ताईंनी. संध्याकाळी औक्षण आणि केक कटिंगच whtsapp प्रक्षेपण झालं. दिवसभरात अथर्वला बरेच फोन झाले.  ओंकार दिल्लीला पोहोचलाय. काम सुरू झालयं त्याचं. उद्या बोलतो त्याला.

The diary project

The diary is a means to be observant. Its like a mirror to the brains current flux. Corona has kept the physical interaction to a limited spear. Reading has been a breakout companion. Exercising has been to minimal. Suryanamaskars in the mornings and weekend skipping. Feel that for basic well being of the body great exertion is not a must. But regularity matters a lot. This routine along with sanitary precautions has kept the machine well functioning. The daily warm lemon spices black rock salt dose might also have had a role. Fingers crossed till there is vaccine. Today read a book about the Theosophical movement by K. Parvathi Kumar. That is the trigger for this diary enterprise. The book basically recommends five practices by the Master for twelve years.  The fifth is offer youself for the execution of the Gods plan of action before you to sleep. The fourth one is to maintain a diary. The third one is at all times consider what you can do for others instead of expecting what others