Oct 28, 2020

दहा ते दहा काम झालं. मधे बाहेर चक्कर झाली किरकोळ खरेदीसाठी.

कालच्या वाचनाचं मनन केलं. विचार हा अव्यक्त पदार्थ आहे आणि पदार्थ  हा व्यक्त विचार आहे. विचार हे पाहुण्यासारखे असतात त्यांना स्वतःचे मालकी हक्क देने योग्य नाही. विचार शून्य किंबहुना मनोशून्य स्थिती ही येणं ही अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे.
चाकोरिबद्धता आणि नियमद्धता ही आपल्याला अनैसर्गिक यांत्रिक बनवते. त्यापेक्षा नैसर्गिक परिस्थितीअनुरूप वागणं हे श्रेयस्कर. सवयीचे गुलाम चरित्र फारसं कामाचं नाही. तथ्य आहे यामध्ये. 
विचारशून्य व्यतीत केलेली वेळ आनंददायी असते यात संशय नाही. त्यातून शक्ती संचय होतो असं प्रतिपादन आहे साधरण.
"Tantra The Supreme Understanding OSHO"
असं पुस्तक आहे. आज पुढे बघायचं.

Comments

Popular posts from this blog

Dec 01, 2020

संकष्टी चतुर्थी अधिक मास २०२०

बुधवार, ऑक्टोबर २१, २०२०