Posts

Showing posts from March 24, 2021

कसं काय चाललंय

महाशीवरात्र ते फाल्गुन शुक्ल दशमी. हा कालखंड तसा व्यस्त ते आता थोडा निवांत असा. काही मूलभूत विचार घ्यायचा. त्याला आकार द्यायचा. आणि त्याला मोठ्या प्रमाणात सिद्ध करायचं. वर्गीकरण गोष्टी सोप्या करतं. कधी त्या थोड्या कठीण असतात. समजलेल्या गोष्टी सोप्या. अध्यात्मिक बाबतीत समाधान प्रगतीचा हितशत्रू असा मतप्रवाह आहे. पण ती एक पायरी म्हणू. विसावांयच पण कायमच नाही.ॐ