Posts

Showing posts from January 6, 2021

Jan 06, 2021, Wednesday

 Thought of the day - सुख आणि आनंद यात परस्पर संबंध नसला की जिंकलो.  सहला उठलो. काही वेळ सकाळची वर्दळ मंदारच्या बाल्कनीतून पाहण्यात गेली. आई मंगल मावशी काकांसोबत गप्पा झाल्या. चायपे चर्चाच.  भाजी दूध आणलं. मंगल मावशीने ज्वारीचं उपिट केलं होतं. छान होती चव. काम ठीक ठीक होतं. काढा केला आणि गाडी आता झोपेपर्यंत आली आहे. ॐ

YouTube is great

 The day started at ८:४५. Mandar will travel back tomorrow. Aai and mavshi listened to youtube talk by Abhyankar on veer Savarkar. Team meeting was short. The day was involved with many calls and coding. Could complete the pendency. Completed Chitale नर्मदा परिक्रमा video series. Watched some more Narmada parikrama videos. https://youtu.be/aKZkY8hkG6k?si=6jmAtcOLKIurxw7I आज आईनी उकड कोडबोळ केले होते ज्वारीच्या पिठाचे. Completed diary pendency of last few days. Thought of the day - प्रणप्रियः च कल्याणकर: स्वधर्म मार्गः। ॐ