Posts

Showing posts from December 18, 2020

Dec 18, 2020, Friday

 आज दुपार एक वाजता अरविंदरावांची कोविडची टेस्ट केली. उद्या रिपोर्ट येतील. उद्या डॉक्टरांना भेटू.  बाकी ऑफिसचे मीटिंगस, कॉल्स, थोडी बहुत कोडींग यात दिवस गेला. आज दोरीवरच्या उड्या मारल्या. १५०. बिनीताने उधीयु हा भाजीचा गुजराती प्रकार करून पाठवला होता. छान होती झाली. सगळ्यांना आवडला. आवळा लिंबू काळं मीठ आलं यांचा काढा केला. आता गाडी झोपायपर्यंत आली आहे. आजचा विचार - जे घडतं ते घडवतो म्हणलं की ओझं होतं, आणि ते तसं नसतं, ते घडतच असतं, आपण साक्षी असतो, ओझं वाहायचं काही कारण नाही.

Dec 17, Thursday, 2020

 Met with Dr Abhijit Bagul with reports in afternoon. Deciding to operate Arvindrao for Harnia on Monday. Met with the physician Dr Sonawane in the evening.  Workwise the day was occupied with meetings. One discussion regarding estimating upgrade needs to AG layer required some coding. Rest were general discussions for ongoing and upcoming projects.

Dec 16, 2020

Wednesday, went to SSD for 2D Echo test at 3. Came back with all reports at 4. Routine meetings, calls, support occupied the day. Thought of the day - time is great commodity as precious as ephemeral deserves to be consciously spent.