Jan 06, 2021, Wednesday

 Thought of the day - सुख आणि आनंद यात परस्पर संबंध नसला की जिंकलो.

 सहला उठलो. काही वेळ सकाळची वर्दळ मंदारच्या बाल्कनीतून पाहण्यात गेली.

आई मंगल मावशी काकांसोबत गप्पा झाल्या. चायपे चर्चाच. 

भाजी दूध आणलं.

मंगल मावशीने ज्वारीचं उपिट केलं होतं. छान होती चव.

काम ठीक ठीक होतं.

काढा केला आणि गाडी आता झोपेपर्यंत आली आहे.

Comments

Popular posts from this blog

बुधवार, ऑक्टोबर २१, २०२०

संकष्टी चतुर्थी अधिक मास २०२०

Dec 01, 2020