October 8th 2020
आज atendence सकाळी लावायच राहिलं. Regularize करू. या वर्षीचा ITR नाही भरला. भरू. यंदा फॉर्म 16 बराच उशिरा आला. घरून काम करताना ब्रेक कमी होतात. IMs, calls, mails, phone यात दिवस उडून जातो. Dev ops, CI/CD मधे long term lasting fix साठी म्हणावा तेवढा वेळ देता येत नाही. R&D मध्ये daily recurring time investment करणे हा पर्याय आहे. थंडीचे दिवस येतील आता आणि नवरात्र. यंदा घरातच. Cycling चा पर्याय आहे. पहाटे उठून निर्जन ट्रॅकवर जाणं safe आहे. डेरिंग करूच. Cycle ची डागडुजी करावी. Those days are well spent when the we wake up by action thoughts for the day. Or those are good ones on which zero thought sound sleep terminates in calm nothing to do start of the day. Lets see how tomorrow arises.