23 ऑक्टोबर 2020

 दहा वाजता सुरू केलेलं काम. साधारण १ वाजला झोपायला. उद्याही थोडंस काम आहे. बघूया.

प्रोग्रॅम मध्ये काही अनपेक्षित होताना का ते शोधून काढण्यात थोडा वेळ गेला. बाकी मीटिंग आणि चर्चानी नेहमीचा वेळ खाल्ला.

संध्याकाळी पावभाजीचा बेत होता. 


Comments

Popular posts from this blog

बुधवार, ऑक्टोबर २१, २०२०

Dec 01, 2020

संकष्टी चतुर्थी अधिक मास २०२०