Nov 06, 2020

पहाटे विचारात जाग आली. आजोबांच्या संदर्भात विचार होते. ते आहेत असा काही संदर्भ होता. उठलो, परत लगेच झोप येणार नाही असं वाटलं. चार वाजले होते. लॅपटॉप लावून बसलो. थोडं काम केलं आणि परत एक झोप काढली.
साडेदहा ते जवळ जवळ दहा काम होतं. meetings discussions coding असा busy दिवस होता. 
आज आठवडा संपतोय. उद्या पर्वा थोडी निवांत दिनचर्या असेल.
आजचा विचार - मनाचा निश्चल निर्विचारपणा हा थकव्याचा रामबाण उतारा आहे.

Comments

Popular posts from this blog

बुधवार, ऑक्टोबर २१, २०२०

Dec 01, 2020

संकष्टी चतुर्थी अधिक मास २०२०