आदल्या दिवशी दोरीवरच्या उडयाचा व्यायाम केला, तर सकाळी उठायला थोडे प्रयत्न जास्त लागतात. १० ला संगणक उघडला. मीटिंगस, कॉल्स, आणि प्रकल्प नियोजन यात दहा वाजले. काढा केला, लिंबू, जिरे, खनिज मीठ, लवंग, मिरे, तुळशीची पावडर, कडीपत्ता हे सर्व वापरले. प्रथमेश सद्या इकडे असल्याने सात कप. सकळसाठी पण थोडासा काढा उरतोच. आज बाहेरची एक चक्कर झाली किरकोळ खरेदी आणि ATM साठी. मीटिंगमुळे आज मी अष्टकात नव्हतो. ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही अशांचा प्राधान्यक्रम आधी ठेवला तर वेळापत्रक थोडं सुटसुटीत होतं. बघायचं.
आज मंदारचा वाढदिवस असतो, 1 डिसेंबर. सकाळी बोललो त्याच्याशी.कणाद बोलला. नंतर टीनूशी बोललो, मावशीच्या तब्येतीविषयी. गुढगेदुखीसाठी 3 महिने गोळ्या व्यायाम सांगितला आहे. दिवसभर मीटिंगस, कॉल्स असे चालू होते. रात्री मंदारकड केक कापला. दहिवडे होते. त्याच्या गच्चीवर चकरा मारल्या. घरी आल्यावर काम केलं. आता झोपेची वेळ झाली आहेथोडा उशीर झालाय. आजचा विचार - असा वेळ जेव्हा काहीच करायचं नाही, कधी येईल माहीत नाही. पण व्यस्त वेळत, मनाचा निवांतपणा असावा.
It was last diwali holiday. Had a diwali breakfast. Watched a movie pariksha. Went to Mandar in the evening. Had a video call with Mai, Aditi, Ashu, Archu, Anu, Aparna. It was biryani for lunch. And pavbhaji at Mandars place in the evening. दोन्हीकडे ओवळण्याचा कार्यक्रम झाला. मंदार उदगिरला निघतोय. वल्लभ चा मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे आधी सोलापूरला. उदगीर ला काही कामं आहेत. जिना नीट करून घ्यायचा आहे. Toiletchi दुरुस्ती करायची आहे. तेही तो येईल मार्गी लावून. Thought of the day - means to the end are equally important.
Comments