शनिवार, 19 डिसेंबर 2020
साई स्नेहदीप मधन कॉविड चे रिपोर्ट घेतले. डॉक्टरांना भेटलो. सोमवारची हर्निया operation ची तारीख घेतली.
बाकी दिवस भरात साधना. संध्याकाळी ऑफिसचे थोडे काम केले.
पुस्तक वाचण्यात वेळ गेला.
संध्याकाळी मिक्स भाजी भात बनवला.
आजचा विचार - कठीण परिस्थितीतुन अपल्यापर्यंत आलेले ज्ञान अमूल्य आहे, आपण त्या साखळीच्या प्रत्येक दुव्याचे ऋणी आहोत.
Comments