Dec 25, 2020, Friday
It was a working day. मोक्षदा एकादशी, गीता जयंती.
दिवस व्यस्त होता. बापू आत्या आणि फॅमिली फदरांंची गांठ घ्यायला आले होते.
फादरांंच पोट आज ऑपरेशन नंतर पहिल्यांदा नीट साफ झाल. टेंशन कमी झालं.
काही प्रश्न कसे सोड़वायचे या विचारात रात्रि वेळ गेला.
आजचा विचार - जवाबदारी घेणं मर्म आहे.
Comments