Posts

Nov 17, 2020

 It's Kanad's birthday today. Today is also Tambe sir and PUtai's anniversary. The day started by wishing them. There was cake cutting in the evening. Aai, Mandar and Amay also came. It was a brief affair with cake and bhadang.  Workwise it was moderately loaded. Couple of meetings, few calls and a plan for an activity tomorrow. Thought for the day - clear minded actions are always key for a smoother execution.

Nov 16, 2020

It was last diwali holiday. Had a diwali breakfast. Watched a movie pariksha. Went to Mandar in the evening. Had a video call with Mai, Aditi, Ashu, Archu, Anu, Aparna. It was biryani for lunch. And pavbhaji at Mandars place in the evening. दोन्हीकडे ओवळण्याचा कार्यक्रम झाला.  मंदार उदगिरला निघतोय. वल्लभ चा मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे आधी सोलापूरला. उदगीर ला काही कामं आहेत. जिना नीट करून घ्यायचा आहे. Toiletchi दुरुस्ती करायची आहे. तेही तो येईल मार्गी लावून. Thought of the day - means to the end are equally important.

Nov 15, 2020

It was a sunday spent with Ghadyaljis in a diwali day. It was puran poli meal, we watched some tv, had a afternoon nap. Had bhaubij rituals one day in advance as Bapu and family will be traveling tomorrow. There was usual chit chat covering general topics over tea, snacks and sweets. Had a photo session before Ghadyaljis returned. Kids enjoyed with video games and cricket. Tomorrow is diwali padwa and bhaubij. A holiday. Thought of the day - To be patient is key in life. There is right moment for everything we just need to be meditating irrespective of the situation.

दिवाळी 2020

Image
 आज अभ्यंगस्नान, फराळ, दुपारी आई मंदार आल्यावर जेवण असा बेत होता. आज जवळ जवळ वर्षांनंतर गरम पाण्याने अंघोळ होती. केवडा साबण होता अंघोळीला.  https://www.kviconline.gov.in/khadimask/singleproduct.jsp?PRODUCTID=10205 बदल छान होता.  मुलांबरोबर संध्या आणि श्रीसूक्त हवन केलं. दुपारी लक्ष्मी सिनेमा बघितला. साऊथ पटडीतील भीतीपट विनोद मिश्रण आहे.  संध्याकाळी लक्ष्मीपूजन, आरती, केली. या वेळी फटकड्या उडवल्या नाहीत. अमय दुपारी मुलांबरोबर खेळत थांबला होता. त्याला घ्यायला मंदार आला तेव्हा त्यांच्याकडच्या पूजेलाही जाऊन आलो. घड्याळजी मंडळीं येत आहेत उद्या.  आज सिनेमा बघितला ना त्यावरून एक विचार आला. की खास करून हिंदी सिनेमे हे सगळे प्रेमपट का असतात. खऱ्या आयुष्यात असं नसत. नटी आणि नट यांच्या गुतूर गुतुरला का भव्य दिव्य दाखवलं जातं. एक तर आपण सगळे किंवा सिनेमावले कुणीतरी मनोविकारग्रस्त आहोत. काहीतरी बिघडलंय. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही ही ओळ फक्त खरी आहे. मानवी आयुष्यात सार्थकतेचे अनेक पैलू आहेत. आणि ते जास्त महत्वाचे आहेत. एवढं मोठं भाव विश्व असताना आपण का ते प्रामाणिकपणे उलगडत नाही? आजचा विचार -

Diwali 2020 starts

      The day was not very loaded. Routine mails, fewer in person calls, couple of team meetings, a field sw launch support. Office opens on Tuesday. It is good point to start diwali with no major work item in back of mind. Time to start reading a book. Deewali delicacies are mostly already prepared. No cracker demand till now form kids. There was rasgulla in lunch, bhel and kaju katli in the evening snacks. Thought of the day - A calm mind is foundation to experience passage of time else its mad rush with nothing happening in awarenesses.

Nov 12, 2020

Image
 आज बराच व्यस्त दिवस होता. नवीन प्रोजेक्ट live झाला. कधीतरी field deployment करायची होती ती आज केली. सुधारणा होत राहतील. वापर सुरू झाला. आज दिवाळीचा पहिला दिवस वासू बारस. फराळाचे प्रकार घरी बनत आहेत रोज. उद्या पूर्ण होतील. दिवणजींशी बोललो. दिवाण गुरुजी मागच्या महिन्यात गेले. त्यांच्याबद्दल बोलणं झालं. गुरुजींनी जवळ जवळ ४थी पर्यंत शिकवलं. त्यांची एक शैली होती. शिकवण्याची शिस्त होती. त्यांच्या शिकवणीमध्ये मस्त पैकी चिंचेच्या झाडावरील चिमण्या मोजण्यात आणि गप्पांमध्ये शिकण्यात छान वेळ जायचा. आनंदी बागडायचे दिवस होते ते. त्यांच्या आठवणी ही एक आयुष्याची शिदोरीच आहे. आज गिट्टूशीही बोललो. कोरोना झालाय त्याला आणि वहिनींना. 14 दिवस झाले आता बऱ्यापैकी आटोक्यात आहे. बाकी काळजी घेणे आणि औषध घेणे हेच आपल्या हातात असतं. बकीही गप्पा झाल्या त्याच्याशी.  मुलांनी आज किल्लाही बनवलाय दिवाळीचा. तो असा जर तरच्या पलीकडे निश्चीत निर्णय घेणे आणि त्यात निमग्नपणें कार्यरत होणे यात आनंद आहे. 

Nov 11, 2020

 It was a routine day. Few meetings, some coding, mails and debugging. Found time for skipping. Diwali preparations are at peak. Lighting, fitting, sweet and namkeen getting prepared one by one. Deewali begins tomorrow. Thought of the day - Settling scores is a trap best avoided, better to follow the joy song from within.