Posts

Nov 28, 2020

Image
 It was a saturday morning starting at 9.  Supported field teams. Worked few hours. Recharged jiotv with new plan that included prime. Watched movie chalang on tv.  संध्याकाळी तुळशी विवाह. दिवाळी आणि चातुर्मास उद्यापन.  मंदार आला होता, त्याच्याकडं जाऊन आलो संध्याकाळी.  घरी जेवणात पाव भाजी होती. आजचा विचार - उद्विग्नता स्वल्पविराम दिल्यावर, साधनेनी, शांत संकल्पानी ऊर्जेत रूपांतरित करावी. ॐ.

Nov 27, 2020

Image
आज अशुचा वाढदिवस होता. पियू ताईने घरी केक बनवला. छान झाला होता. जेवणात गुलाब जमून होते. काम रेग्युलर होतं.  आज दोरीवरच्या उड्या नाहीं मारल्या. रात्री अमितचा फोन आला. तो आणि अमर सोबत होते. अमितच्या आयुष्यातील घडामोडीवर बोललो. मागच्या दोन वर्षात त्यांनी बहीण आणि भाऊ गमावले. अकस्मात. काळ कठोर असतो. आणि तो थांबत नाही. मृत्यू लोकाची अटळ वास्तविकता आहे.  आता, पायथ्याला भेटू असं बोललो. बघू कधी योग येतो ते. आजचा विचार - जे राहत ते ज्ञान, कर्म त्याचं प्रात्यक्षिक. न गुरफटणे. नित्य अनित्य भान आवश्यक.

Nov 26, 2020

आज एकादशी. परमेश्र्वर चिंतन, दूरदर्शनवर विठोबा दर्शन, खिचड़ी, फळे, भगर असा दिवस होता.  कामात विशेष बदल नव्हता.  आजचा विचार - साधनात गुरफटने आणि साध्यासाठी साधन विसरणे दोनीही टाळलेले भले. सुयोग्य साधन आणि निस्सीम साध्यास दोनीही साधण्याचा प्रयत्न असावा. ॐ

Nov 25, 2020

 आज सकाळी थंडी जाणवली. कावळे सात तर चिमण्या आठ पर्यंत किलबिलाट करतात. नंतर वाहनांची गजबजाहट सुरू होते. आवरून नित्य साधना करून साडेदहा होतात काम सुरू करायला. आज थोडा गोंधळ होता. पण ते चालायचं. स्वप्नील सर, पियू ताई आणि प्रथमेश आज आले. आशुचा वाढदिवस आणि त्यांची सुट्टी असा योग. संध्याकाळी नेहमीचं लिंबू, सैंधव मीठ, आलं असं गरम पाणि बनवलं. लोकडाऊन मध्ये ती सवय कायम आहे. आज इतर मसाला घेतला नाहीं. आजचा विचार - कर्म धर्म संयोगाने गोष्टी घडतात. आपण सजग संवहनशील राहणं महत्त्वाचं.  ॐ

Nov 24, 2020

 It was a  meetings and field day for the software we built. Mostly smooth.  Took time out for skipping. 157 rope jumps. Thought of the day - we need no thing as a prerequisite to be being self. Dependent on no externality. No entitlement. The constant beyond time.

Nov 23, 2020

Could find time to file IT return. Same old xls XML upload way with instant aadhar verification. Workwise the day was moderately loaded. Some calls and meetings. Thought of the day - some days pass as unnoticed mechanical way, we should keep up the clamour for higher longing irrespective.

Nov 22, 2020

 It was a early wake up sunday. Watched Rangoli on DD national.  Today's Sadhana included sri sukt havan. Watched a movie in the afternoon. Also had a nap. Had a lemon grass tea in the evening. Watched an interesting video in the evening claiming astronomically it can be proven that The Mahabharat war happened 3067 BCE - more on https://mobile.twitter.com/mmpandit Thought of the day - The more we get into procedure or the more we disregard the procedure there is a trap. The goal and the means both should concur in a balanced way, just like salt in food.