Nov 26, 2020

आज एकादशी. परमेश्र्वर चिंतन, दूरदर्शनवर विठोबा दर्शन, खिचड़ी, फळे, भगर असा दिवस होता. 

कामात विशेष बदल नव्हता. 

आजचा विचार - साधनात गुरफटने आणि साध्यासाठी साधन विसरणे दोनीही टाळलेले भले. सुयोग्य साधन आणि निस्सीम साध्यास दोनीही साधण्याचा प्रयत्न असावा. ॐ

Comments

Popular posts from this blog

Thought train

Friendship

Absolute and Relative