Nov 01, 2020

आज सकाळी निवांतपणे दिवस सुरू केला. जेवणानंतर सिनेमा शोधला, १ २ सुरुवात रटाळ असल्याने सोडले. शेवटी लुटकेस बघितला.

केनोपननिषाद भाग दोन वाचला. जे काही व्यक्त आहे ते ही पुर्ण सत्याचा अंश आहे. त्यामुळे जर कोणी मी परमात्म तत्व जाणतो म्हणत असेल तर तो ते जाणत नाही. आणि जो जाणत नाही म्हणत असेल तर तो ते जाणतो. यावर शिष्य म्हणतात की आम्ही पुर्ण परामत्व जाणतो किंवा जाणत नाही असे दोनीही दावे करत नाही. परमात्म तत्वाच्याया प्रेरनेनेच त्याला जाणण्याची शक्ती निर्माण होते. या जन्मात अशी प्रेरणा उत्पन्न झाली नाही तर मोठी हानी आहे. असा विचार करून धीर मनुष्य सर्व भुतेशु परमात्म तत्व जाणून या भूलोकातून प्रयाण करून अमृतत्वाला प्राप्त होतात. असा साधारण दुसऱ्या भागांचा भावार्थ आहे.

Remaining part of the Osho book delved around the same concept of not associating with thoughts. Being witness. Being natural. The concept of light. That there is no such concept of darkness. You can not turn on darkness similar to you can turn on light. Darkness is just a dependent concept of absence of light. The same can be said of the negative concepts of anger, jealousy, hatred and so on. Morality is a wrong compass as no such concept exists in the universe. 

I accept these thoughts at another diamention and non impacting to my own moral compass in day to day life.  But yes thought process needs to be freed of any fixed wall bound perception of the world. 

Comments

Popular posts from this blog

Thought train

Friendship

Absolute and Relative