Dec 01, 2020
आज मंदारचा वाढदिवस असतो, 1 डिसेंबर. सकाळी बोललो त्याच्याशी.कणाद बोलला. नंतर टीनूशी बोललो, मावशीच्या तब्येतीविषयी. गुढगेदुखीसाठी 3 महिने गोळ्या व्यायाम सांगितला आहे.
दिवसभर मीटिंगस, कॉल्स असे चालू होते.
रात्री मंदारकड केक कापला. दहिवडे होते. त्याच्या गच्चीवर चकरा मारल्या.
घरी आल्यावर काम केलं. आता झोपेची वेळ झाली आहेथोडा उशीर झालाय.
आजचा विचार - असा वेळ जेव्हा काहीच करायचं नाही, कधी येईल माहीत नाही. पण व्यस्त वेळत, मनाचा निवांतपणा असावा.
Comments