Its 12th anniversary of wedding. Wrote few words as a celebration. Went to Mandar in the evening. Had a pasta, pulav treat. It was gajar halwa as a sweet for lunch. Had a nap in the afternoon, first in last one month. 12 years is a long period, good one to pause and look back, here are few words that expressed themselves: ॐ पाहिलं वर्ष होतं बघण्याचं उघड्या आणि बंद डोळ्यांनी पुढचं कुटुंब आपलं करण्याचं सर्वाना समजण्याचं गब्ब्याच्या चाहुलीचं घराचं गोकुळ बनण्यासाठी आईपणासाठी सर्व जापण्याचं सहण्याचं, पुढची तीन चार वर्षे गब्ब्याच्या येण्यानं सर्व आयुष्य बदलून जाण्याची, त्याचं हसणं चालणं, बोलणं, पडणं, सर्वांना भुरळ पडणं साजरं करण्याची, मग कणादचं हळूच नकळत येणं, सर्वाना आनंदाचा नवा अध्याय देणं, मग दोघांचं बालपण साजरं करणं, आजी आजोबांना, आकाश ठेंगण करणं, अथर्वची मुंज जसं काही एक समाधानाचं शिखर असणं, यात चढ उतारही होतेच, कधी काळाचा नियम, प्राणप्रिय माणसंच जाणं, आजारपणं, काही वादविवाद, तात्विक मतभेद, पण हळूहळू तू काय आहेस हे मी समजलो, गुणदोषांसाहित मला तू उमगून घेतलंस, थोडा...